Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
���ादी

अमरावती: यशोमती ठाकूर यांची अ. भा.काँ. कमिटीच्यावतीने तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या निवडणूक 'स्क्रीनिंग कमिटी' सदस्य पदी नियुक्ती

Amravati, Amravati | Jan 5, 2026
माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने तमिळनाडू आणि पुद्दुचेरी राज्यांच्या विधानसभा निवडणूक 'स्क्रीनिंग कमिटी' सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या संघटनात्मक कौशल्याची आणि अनुभवाची ही मोठी पावती आहे. यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आहे. त्यांना निवडणुकीचा मोठा अनुभव आहे, त्यांच्या या नेतृत्वामुळे त्यांच्यावर पक्षाच्या वतींने अनेक जबाबदारी नेहमी दिल्या जातात.

MORE NEWS