Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

कुर्ला: खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांची टीका

संजय राऊत तुम्ही रडण्याचा सल्ला आम्हा का देता ? विधानसभा निवडणुका झाल्या पासून तुम्ही रोज सकाळी 9 वाजता रडतात, तुमच्या रोजच्या रडगाण्याला घराघरातले लहाण लेकर वैतागुण गेले, अश्या शब्दात आज रविवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत टिकेला उत्तर दिले.