Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: भाजपा कार्यालयातील आ.बबनराव लोणीकर यांचा वीज प्रश्न संदर्भात अभियंत्याला कॉल

Partur, Jalna | Apr 27, 2026
आज दिनांक 27 एप्रिल 2026वार सोमवार रात्री 8 वाजता परतुर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना येथे अधीक्षक अभियंत्याला कॉल करून परतूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाळ्यात वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत चांगलेच धारेवर धरले आहे, तुमच्या ऑफिसमध्ये वीज सुरळीत असते मात्र गोरगरीब जनतेला व आमदारा खासदारांना वीज पुरवठास होईल होत नसल्याची नाराजी व्यक्त करत धारेवर धरले आहे.

MORE NEWS