परतूर: सेवली जिल्हा परिषद प्रशाळेमध्ये आज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ अभिलेखांची तोडफोड करत केलेली नुकसान
Partur, Jalna | Apr 15, 2026 आज दिनांक 15 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील सेवली येथे जिल्हा परिषद प्रशालेमध्ये दिनांक 14 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या पूर्वेकडील खोलीच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करत शाळेच्या साहित्याची तोडफोड करत अभिलेखांची तोडफोड करून नुकसान केली आहे याप्रकरणी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष वसीम सय्यद यांच्या फिर्यादीवरून सेवली पोलिसांना आज्ञातविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला.