वाशी: वाशी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना अटक केली
27 सप्टेंबर रोजी पारा परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना वाशी पोलिसांनी पकडलं. तलवार, हातोडा, दोरी यांसह सुमारे 5 लाख रु. किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं. आरोपी वाहन पळवताना फॉर्च्युनरला धडक दिली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.