Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

वर्धा: गुन्हे शाखेचा 'धडाका';आदिवासी कॉलनीतील मटका आणि जुगार अड्ड्यावर छापा; महिला आरोपीसह ८ जण अटकेत

Wardha, Wardha | Jan 24, 2026
वर्धा शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी आता कंबर कसली आहे. स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पथकाने रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई करत सट्टापट्टी आणि जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेसह एकूण ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असे आज 24 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS

वर्धा: गुन्हे शाखेचा 'धडाका';आदिवासी कॉलनीतील मटका आणि जुगार अड्ड्यावर छापा; महिला आरोपीसह ८ जण अटकेत - Wardha News