तक्रार निवारण दिवस
आपल्या समस्या, तक्रारी व अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रत्येक शनिवारी अमरावती ग्रामीण पोलीस घटकातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिवस आयोजित केला जात आहे.
📅 दिनांक: 05 सप्टेंबर 2026 (शनिवार)
🕥 वेळ: सकाळी 10:30 वाजता
नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात.
आपत्कालीन हेल्पलाईन: 112 सायबर हेल्पलाईन: 1930
#AmravatiRuralPolice
#TakrarNivaranDin
#MaharashtraPolice
#JanataDarbar
#CitizenFirst
Follow us all Official links are in bio🔗