परतूर: बाजार समिती परिसरामध्ये वादळीवाराने घरांची पडझड नुकसान भरपाई देण्याची स्थानिकांची मागणी
Partur, Jalna | May 28, 2026 आज दिनांक 28 मे 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर शहरातील बाजार समिती परिसरामध्ये दिनांक 26 मे 2026 रोजी झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने काही स्थानिक नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे यामध्ये घरावरील कृत्रिम उडून गेली तर कितीकांची घरी फोडून जमीन जास्त झाली आहे, त्यामुळे याची तात्काळ शासनाने व प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.