Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Ahmedabad
Rahulgandhi

लातूर: सीईटी क्लासला निघालेल्या दोन तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू,पीव्हीआर चौकात ट्रकला मोटारसायकलची धडक,दोघांचा मृत्यू

Latur, Latur | Jun 3, 2026

MORE NEWS

📍 राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी लातूर बीड धाराशिव विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांची भेट घेत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे जाहीर करत राष्ट्रवादीच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना विधान परिषदेचे उमेदवार बसवराज पाटील यांना सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणून विधान परिषदेत पाठवण्याचे आवाहन केले.

Latur, Latur | Jun 11, 2026

📍लातूर बीड धाराशिव विधानपरिषदे चे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचार्थ आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची लातुरात संवाद बैठक संपन्न.

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद