Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर सिगारेट ओढणाऱ्या हुल्लडबाजांना शिवप्रेमींनी शिकवला धडा; #lohagadfort #shivpremi #lohagad #news #nirbhaypatrakar Lohagad, Shivpremi, MaharashtraTourism, SaveForts, Lonavala, GadKille, ShivajiMaharaj, LohagadFort, MarathiNews,

Pune City, Pune | Jul 29, 2026

MORE NEWS

लोहगाव येथील अवैध मद्यविक्री व मटका व्यवसायावर यशस्वी कारवाई!

परिमंडळ-७ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन क्रॅकडाउन’ मोहिमेअंतर्गत लोहगाव येथे दोन हॉटेल्सवर छापे टाकून अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यात आली. तसेच मटका अड्ड्यावर धाड टाकून देशी-विदेशी मद्य, रोख रक्कम, मटका साहित्य, पावती पुस्तके आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत ६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अवैध धंदे, संघटित गुन्हेगारी आणि समाजविघातक कृत्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे. 

तरी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ पुणे शहर पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे

#MissionCrackdown #PunePolice

लोहगाव येथील अवैध मद्यविक्री व मटका व्यवसायावर यशस्वी कारवाई! परिमंडळ-७ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन क्रॅकडाउन’ मोहिमेअंतर्गत लोहगाव येथे दोन हॉटेल्सवर छापे टाकून अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यात आली. तसेच मटका अड्ड्यावर धाड टाकून देशी-विदेशी मद्य, रोख रक्कम, मटका साहित्य, पावती पुस्तके आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत ६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अवैध धंदे, संघटित गुन्हेगारी आणि समाजविघातक कृत्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे. तरी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ पुणे शहर पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे #MissionCrackdown #PunePolice

Pune, Maharashtra | Jul 29, 2026

विठुरायाच्या भेटीची साद,
पुणे पोलिसांची साथ!

पंढरपूरनगरीकडे प्रस्थान करणाऱ्या सर्व वारकरी भाविकांना शुभेच्छा!

#Wari2026 #PunePolice

विठुरायाच्या भेटीची साद, पुणे पोलिसांची साथ! पंढरपूरनगरीकडे प्रस्थान करणाऱ्या सर्व वारकरी भाविकांना शुभेच्छा! #Wari2026 #PunePolice

Pune, Maharashtra | Jul 29, 2026

परिमंडळ ७ यांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ तर्फे अवैध धंद्यांवर प्रहार!

चंदननगर पोलीस ठाणे येथे मटका व जुगार अड्ड्यावर धाड टाकत ९ आरोपींना ताब्यात घेतले. तसेच रोख रक्कम, ३ दुचाकी, ६ मोबाईल फोन, जुगार साहित्य असा एकूण ₹२,३१,५८५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

वाघोली पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक करत १५.८० ग्रॅम एम. डी. हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. 
 
विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगाराविरोधात कारवाई करत रोख रक्कम व जुगार साहित्य असा ₹१,७७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. 

नागरिकांना आवाहन आहे की अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची माहिती असल्यास तत्काळ पुणे शहर पोलिसांना द्यावी. 

#MissonCrackdown #PunePolice

परिमंडळ ७ यांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ तर्फे अवैध धंद्यांवर प्रहार! चंदननगर पोलीस ठाणे येथे मटका व जुगार अड्ड्यावर धाड टाकत ९ आरोपींना ताब्यात घेतले. तसेच रोख रक्कम, ३ दुचाकी, ६ मोबाईल फोन, जुगार साहित्य असा एकूण ₹२,३१,५८५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. वाघोली पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक करत १५.८० ग्रॅम एम. डी. हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगाराविरोधात कारवाई करत रोख रक्कम व जुगार साहित्य असा ₹१,७७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. नागरिकांना आवाहन आहे की अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची माहिती असल्यास तत्काळ पुणे शहर पोलिसांना द्यावी. #MissonCrackdown #PunePolice

Pune, Maharashtra | Jul 29, 2026