अंबड: आ अर्जुन खोतरकरांनी मुर्तडकर परिवाराशी संवाद साधत दिला मदतीचा शब्द
Ambad, Jalna | Apr 2, 2026 काल दिनांक १ एप्रिल रोजी जालन्याच्या अंबड तालुक्यातील शिरनेर येथे नवीन घराच्या पॅराफिट वालला रंगरंगोटी करत असताना उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा जोरदार शॉक लागून शुभम गणेश मुर्तडकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या प्रकरणी आज दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिवसेना युवा नेते राहुल खरात यांनी गणेश मुर्तडकर यांची भेट घेऊन जालन्याचे शिवसेना नेते तथा माजी मंत्री आ अर्जुन खोतकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर बोलणे करून दिले. खोतकर गणेश मुर्तडकर यांच्या कुटुंबाविषयी आस्तविकपणे चौकशी