वरोरा: शेगाव बु येथे दिवाळीनिमित्त गरजू लोकांना मोठा शिधा वाटप
शेगाव बु येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आणि मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली गरजू, अनाथ, विधवा महिला, कामगारांना दिवाळी सणासाठी शिधा साहित्याचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात आनंद आणि कौतुकाची लाट पसरली आहे.