Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

परळी: शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला परळी येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत प्रक्रिया थांबवली

Parli, Beed | Jul 6, 2025
शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ती प्रक्रिया थांबवून टाकली आहे. या महामार्गासाठी शेतजमिनी संपादित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असूनही स्थानिक शेतकऱ्यांच्या संतप्त विरोधामुळे ही प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपला आवाज बुलंद करत ‘शक्तीपीठ महामार्गा’विरोधात एकजूट दाखवली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हा महामार्ग केवळ राजकीय हेतूने आखलेला असून यामुळे हजारो शेतकऱ्यांचे उभे पीक, राहती घरे नुकसान होत आहे.