अद्याप मी कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार केला नाही: ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर
आज दिनांक 14 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजता च्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज मातोश्री बांद्रा येथे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आपली नाराजी दूर झाली असून अद्यापही मी कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार केला नसल्याची यावेळी प्रतिक्रिया दिली.