कुर्ला पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज तलाव सुशोभीकरणबाबत कुर्ला एल वार्ड पालिका कार्यालयावर स्थानिकांचा मोर्चा
आज दिनांक 14 मे 2025 वेळ दुपारी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला पश्चिम एल वार्ड कार्यालयावर स्थानिक नागरिकांनी आज मोर्चा काढला आहे कुर्ला पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज तलावाचे सुशोभीकरण तीन वर्षांपूर्वी करण्यात आले असतानाही नव्याने सुशोभीकरण का करण्यात येत आहे पालिका पैसा का खर्च करत आहे असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी यावेळी करत या कामाला विरोध दर्शवला.