डी मार्ट चांदिवली येथे मॉक ड्रिल संपन्न
आज दिनांक 13 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पवईच्या चांदीवली परिसरातील डी मार्ट येथे मॉकड्रिल . पाकिस्तानसोबत च्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संवेदनशील भागामध्ये मॉकड्रिल घेण्याचे निर्देश राज्यांना दिले होते याचाच भाग म्हणून आज हे मॉकड्रिल घेण्यात आले. युद्धांच्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी स्वतःचा कसा बचाव करावा याच प्रात्यक्षिक ही यावेळी सुरक्षा दलाकडून दाखवण्यात आले आहे.