शेतकऱ्यावर अस्मानी संकट सुलतानी सरकार झोपले -हर्षवर्धन सपकाळ
आज दिनांक 14 मे 2025 वेळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे मे महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यावर अवकाळी पावसामुळे अस्मानी संकटाला सामोरे जावे लागले असून राज्यातील भाजपा सरकार हे झोपल आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे अशी मागणी यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.