कृषी उत्पन्न बाजार समिती मुल येथे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन निर्माण करण्यासाठी कार्यकारी मंडळांनी सभा आयोजित केली होती या सभेमध्ये विषय क्रमांक तीन अंतर्गत निविदा मंजूर करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला मात्र या प्रक्रियेत एका अटीवर सभेमध्ये वाद निर्माण झाला