Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: आनंदवाडी येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मॅटर्निटी केयर हॉस्पिटलचा करण्यात आला शुभारंभ

Partur, Jalna | May 6, 2026
आज दिनांक 6मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथे माजी मंत्री तथा परतुर म्हणतात विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गोरगरीब,कष्टकरी,शेतकऱ्यांच्या महिलांच्या आरोग्यासाठी मॅटरनिटी केअर हॉस्पिटल शुभारंभ आनंदवाडी येथे करण्यात आला आहे,यावेळी काटे यांच्या कुटुंबातून एकूण 8 डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून समाजासेवी परंपरा जपत डॉ. दीपक काटे यांनी हे हॉस्पिटल सुरू केले आहे.

MORE NEWS