Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

नाशिक: हुंड्यासाठी छळ व मारहाणीप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

Nashik, Nashik | Jan 12, 2026
लग्नानंतर हुंड्याच्या मागणीसाठी तसेच चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील ताहराबाद (ता. सटाणा) येथील पती व सासरकडील नातेवाइकांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, 23 जानेवारी 2016 ते जुलै 2025 या कालावधीत ताहराबाद (ता. सटाणा) व नाशिकरोड येथील शिवाजीनगर परिसरात आरोपी पती व सासरकडील व्यक्तींनी माहेरून 10 तोळे सोने, सासऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी पैसे तसेच पतीच्या घरकर्जासाठी 20 लाख रुपयांच
नाशिक: हुंड्यासाठी छळ व मारहाणीप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल - Nashik News