परतूर: समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अवैध मुरूम उत्खनना संदर्भात आ.बबनराव लोणीकर यांनी मुंबई विधान भवनात उपस्थित केला प्रश्न
Partur, Jalna | Jul 1, 2026 आज दिनांक 1जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मुंबई विधान भवन येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात जिल्ह्यातून जाणाऱ्या मतदारसंघातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग संदर्भात प्रश्न उपस्थित करत समृद्धी महामार्गाचे ठेकेदार परिसरातील धरणांमधून विनापरवाना अवैध मुरूम उपसा करत आहे, त्यांच्यावर कारवाई करावी या मागणी संदर्भात त्यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे.