अंबड: अंबड शहरात आषाढी एकादशी निमित्त सर्वच मंदिरात पूजाअर्चा परळीचे वाटप
Ambad, Jalna | Jul 6, 2025 जालन्याच्या अंबड शहरातील विठ्ठल रुक्माई मंदिरात आज दिनांक 6 जुलै रोजी भल्या पाठापासून भाविकाची दर्शनासाठी पूजाअर्चासाठी लांबच रांगच रांग लागली होती या ठिकाणी शहरातील विविध भागातून भाविक भक्त पालखी व दिंडीच्या माध्यमातून अंबड शहरातील ठाकूर नगर येथे विठ्ठल रुक्माई मंदिराच्या दर्शनासाठी येत होती सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत मोठी गर्दी होती यावेळी अंबड शहरातील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर महादेव मंदिर पंचमुखी चांगले नगर पंचमुखी महादेव मंदिर पंचायत समिती डोंगरातील महादेव मंदिर व शहरात