Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking

दिंडोरी: वनी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांची कुस्तीची दंगल

Dindori, Nashik | Jan 16, 2026
दिंडोरी तालुक्यातील वनी येथे सरस्वती विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांची दंगल आज घेण्यात आली स्वर्गीय खाशाबा जाधव यांची आठवणीला उजाळा देत आज पहिलीपासून सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थिनींच्या कुस्त्यांची स्पर्धा आयोजन करण्यात आली होती . या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर आचार्य यांनी केले .

MORE NEWS

दिंडोरी: वनी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांची कुस्तीची दंगल - Dindori News