डहाणू: वसई-विरारमध्ये उष्णतेमुळे विजेची मागणी 13% वाढली
वसई-विरारमध्ये ऑक्टोबर महिन्यात विजेची मागणी सप्टेंबरच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढली आहे. औद्योगिक वसाहती आणि दाट लोकसंख्या असलेल्या भागांत विजेचा वापर सर्वाधिक वाढला असून महावितरणकडून जवळपास 11 लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जात आहे.