शिरपूर: शिरपूरमध्ये दिवाळीत 16 पात्र वारसांना नियुक्तीपत्रे वितरण
Shirpur, Dhule | Nov 9, 2026 शिरपूर नगर परिषदेतर्फे लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार १६ पात्र वारसांना दिवाळीच्या मुहूर्तावर नियुक्तीपत्रे दिली गेली. नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल आणि गटनेते भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते सोहळा पार पडला.