सायबर अवेअरनेस मंथ | १ ते ३१ ऑक्टोबर
सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे.
सायबर सुरक्षेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, सायबर पोलीस ठाणे, कोल्हापूर यांनी नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.
📱 संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका
🔐 OTP, UPI PIN किंवा पासवर्ड कुणालाही सांगू नका
🚨 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० वर संपर्क करा.
जागरूक रहा. सतर्क रहा. सायबर सुरक्षित रहा! 🛡️
#CyberAwarenessMonth #CyberSafety #CyberCrimeAwareness #KolhapurPolice #MaharashtraPolice
Kolhapur, Maharashtra | Oct 3, 2026