शहरातील उडान प्रदर्शनी येथे शक्ती क्लोथिंग स्टोरच्या संचालिका निकिता मोकाती यांची माध्यमांना माहिती, मोठा प्रतिसाद
Warud, Amravati | Oct 26, 2026 शहरातील उडान प्रदर्शनी येथे शक्ती क्लोथिंग स्टोर च्या संचालिका निकिता मोकाती यांनी माध्यमांना माहिती दिली असून त्यांच्या स्टोअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्राहकांशी संवाद साधण्यात आला असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले तर अमरावती शहरात ज्या क्वालिटी मिळत नाही त्या आमच्या स्टोअर्स मध्ये आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली