आज १८ डिसेंबर २०२५ गुरुवार रोजी आम्हाला प्राप्त माहीती नुसार मंगरूळपीर मध्ये शिवाजी महाराज चौक येथे ही महिला बुधवार १६ डिसेंबर रात्री 9 च्या सुमारास आढळून आली आहे ती तिचे नाव सुमन महादेव उजवणे असे सांगत आहे . ही महिला कोणाच्या ओळखीची असेल तर संपर्क करा अमोल भाऊ घोडे मो.नं. (विडियो मध्ये) . "मानव सेवा फाऊंडेशन".... मेल्यावर खांदा दिल्या पेक्षा जिवंतपणीच मदतीचा हात द्या. "