प्राप्त माहीती नुसार २ डिसेंबर २०२५ रोजी. कारंजा नगर परिषद निवडणूक २०२५ एकूण मतदार ७०,३३१ झालेले मतदान ४३,७०१ पुरुष मतदार २३,२३४ महिला मतदार २०,४६३ इतर मतदार ४ मतदानाची एकूण टक्केवारी ६२.१४
कारंजा: न.प निवडणूक 🗳️
शहरात झालेली मतदानाची एकुण टक्केवारी ६२.१४ - Karanja News