Public App Logo
Jansamasya
Southdelhi
Middleeastcrisis
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap

कोरेगाव: कोरेगावच्या उत्तर भागात क्रशरसाठी वीजपुरवठा; शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी वाळली; संतप्त शेतकऱ्यांनी डंपर वाहतूक रोखली

Koregaon, Satara | Nov 21, 2025
रब्बी हंगामात पिकांना सर्वाधिक पाणी लागण्याचा काळ, पण याच निर्णायक टप्प्यावर शेती पंपाची वीज खडी क्रशरकडे वळवल्याचा आरोप करत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात भावेनगर परिसरात शेतकरी संतप्त झाले. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक रस्त्यावर उतरून त्यांनी खडी वाहतूक करणारे डंपर रोखले आणि महावितरण कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त केला. भावेनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी क्रशर चालतात.