बीड: माजलगाव येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी...
मोठ्या प्रमाणावर महिला, पुरुष, तरुणांचा जयंती मध्ये समावेश.
.
ढोलताशाच्या तालावर छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिमेची मिरवणूक ठरली आकर्षक...
डॉ बाबासाहेब आंबेडकर तुम्ही ज्ञानाचे राजे आहात, आम्ही नावाचे राजे आहोत... छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या या भावनिक आठवणीला उजाळा.... प्रा. संजय बागुल