पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते २४ तास सागरी सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलासोबत विविध ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना पावसाळी हंगामात प्रतिकूल हवामानातही सुरक्षितपणे व कार्यक्षमतेने सेवा देता यावी, या उद्देशाने रेनकोटचे वाटप करण्यात आले.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #ratnagiripolice
8 views | Ratnagiri, Maharashtra | Jul 24, 2026