परतूर: महात्मा बसवेश्वर चौकामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पर अर्पण करण्यात आली जयंती साजरी
Partur, Jalna | Apr 19, 2026 आज दिनांक 19 एप्रिल 2026 वार रविवार रोजी दुपारी1 वाजेच्या समरास परतूर शहरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे याप्रसंगी शहरातील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत जयंती साजरी करण्यात आली आहे. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चा राहुल लोणीकर यांच्यासह शहरातील व्यापारी बांधव समाजबांधव तरुण मंडळी मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाले होते.