मिरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 19 ऑक्टोबर रोजी सांगली दौरा, निवडणूक प्रचाराचा भाग
Miraj, Sangli | Oct 18, 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी, 19 ऑक्टोबर रोजी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सांगली दौऱ्यावर येणार आहेत. दोपारी 12 वाजता धामणी रोडवरील खरे क्लब हाऊस येथे पदवीधर व शिक्षक मेळावा आयोजित केला आहे.