नशामुक्त महाराष्ट्रासाठी ‘NOT Normal’चा प्रभावी संदेश!
पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांच्या ‘नशामुक्त भारत’ संकल्पनेला बळ देण्यासाठी, देशाचे गृहमंत्री आदरणीय @amitshahofficial भाई यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री मा. @devendra_fadnavis जी यांच्या नेतृत्वाखाली ‘नशामुक्त महाराष्ट्र’च्या दिशेने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याच उपक्रमाचा भाग म्हणून अमरावती ग्रामीण पोलिसांच्या पुढाकारातून ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत स्थानिक कंटेंट क्रिएटर्सना एकत्रित करून ‘NOT Normal’ या व्यसनविरोधी लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनजागृतीचा हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. यासाठी अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्री. @niketan_ips आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
@cmomaharashtra_ @dgpmaharashtra @maharevenue @mahadgipr @amravati_city_police_official @amravatiruralpolice @amcamravati @ddiamravati
#NashamuktBharat #NOTNormal #OperationKavach #AmravatiRuralPolice #NashamuktMaharashtra #SayNoToDrugs #SayYesToLife
11 views | Amravati, Maharashtra | Sep 22, 2026