हिंगोली: सावरखेडा शेतकऱ्याची नापिकी-कर्जामुळे आत्महत्या, गावावर शोककळा
हिंगोली तालुक्यातील सावरखेडा येथे नापिकी आणि कर्जाच्या ताणाखाली एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. घराजवळील शेतात मृतदेह आढळल्याने गावामध्ये शोककळा पसरली आहे. ही घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समोर आली.