🏅 उत्कृष्ट कार्याचा गौरव! 🚔
भिवंडी परिमंडळ-२ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस उप-आयुक्त यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
👏 कलम ३७६ प्रकरणातील दोषसिद्धी, Dial 112 ला तात्काळ प्रतिसाद, गुटखा वाहतूक प्रकरणातील कारवाई, उत्कृष्ट गुन्हे तपास आणि NBW आरोपीला न्यायालयात हजर करण्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा गौरव करण्यात आला.
कर्तव्यनिष्ठ पोलीस दलाला मनःपूर्वक सलाम!
40 views | Thane, Maharashtra | Jul 6, 2026