येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून शस्त्र परवाने फेटाळले
Beed, Beed | Oct 11, 2024 बीड पोलीस अधीक्षक यांनी शिफारस करुन 262 शस्त्र परवाने तपासणी करून अंतिम मंजुरीसाठी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले होते मात्र सदरील परवाने बीड जिल्हाधिकारी यांन भेटाळून लावले आहेत अशी माहिती जन आंदोलनाची विश्वस्त एडवोकेट अजित देशमुख यांनी गुरुवार दि 10 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता बीड जिल्हाधिकारी यांची भेट घेवून प्रसार माध्यमांना दिली. यावेळी ते म्हणाले बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी शस्त्र परवाने फेटाळून लावले आहेत ही