बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
Beed, Beed | Oct 10, 2024 बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आल असून सदरील नावाची नोंद करून घ्यावी या मागणीसाठी फौजी अनुरथ वीर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांनी सदरील आमरण उपोषण गुरुवार (दि.10) ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरु केलं आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटला आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बीड रेल्वे स्टेशनला आंबेडकरी समाजाकडून देण्यात आला आहे या नावाची राजधानी के