गोंदिया विशेष आरोग्य बातमी: 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' - १०० दिवसांची विशेष आरोग्य मोहीम!
आरोग्य विभाग, गोंदिया
3k views | Gondia, Maharashtra | Sep 20, 2026 गोंदिया विशेष आरोग्य बातमी: 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' - १०० दिवसांची विशेष आरोग्य मोहीम! सार्वजनिक आरोग्य विभाग, गोंदिया यांच्या वतीने ३० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांसाठी 'तिशीचा पल्ला - तपासणी अन सल्ला' अंतर्गत विशेष मोफत आरोग्य तपासणी मोहीम राबवली जात आहे. महत्त्वाच्या सुविधा व तपासण्या: १. मधुमेह (Sugar Check) व उच्च रक्तदाब (BP Check) २. कर्करोग पूर्व तपासणी (तोंड, स्तन व गर्भाशय मुख) ३. वेळेवर मोफत निदान व डॉक्टरांचा योग्य सल्ला/उपचार आपल्या गावातील प्रत्येक नागरिकाने आरोग्यदायी भविष्यासाठी जवळच्या आयुष्मान आरोग्य मंदिरात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. सार्वजनिक आरोग्य विभाग, गोंदिया