नागपूर शहर: प्रवाशाला लुटणाऱ्या दोघांना क्राइम ब्रांचकडून अटक : बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 9 जुलैला सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार हुडकेश्वर परिसरात प्रवाशाला मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम लुटणाऱ्या नितीन डेंगे व बादल ठाकरे या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लूटमार केलेली रोख रक्कम, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो रिक्षा असा एकूण ३,३५,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माह