अंबड: जोगेश्वरवाडी कोंबडवाडी साठवण तलावात मृत अवस्थेत सापडलेल्या इसमाची ओळख पटली
उद्धव गणेश चेडे वय ३५ सरदार गल्ली जामखेड
Ambad, Jalna | Apr 4, 2026 *जोगेश्वरवाडी कोंबडवाडी साठवण तलावात सापडलेल्या इसमाची ओळख पटली* उद्धव गणेश चेडे वय ३५ सरदार गल्ली जामखेड तालुका अंबड असे तरुणाचे नाव बुधवार पासून आले नव्हते घरी... ओळख पटताच नातेवाईक आणि पत्नी यांनी फोडला हंबरडा.. शोकाकुल वातावरणात आज दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी केले अंतिम संस्कार. काल दिनांक तीन एप्रिल रोजी जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेड गावा शेजारील जोगेश्वरवाडी कोंबडवाडी शिवारातील साठवण तलावातील पाण्यावर एक अंदाजे ३५ ते ४० वर्षाचे वयाचे अज्ञात तरुणाचे प्रेत तरंगत अ