मुक्ताईनगर: मुक्ताईनगरच्या अंतुर्ली येथे मोठ्या उत्साहात श्रावण महिन्यानिमित्त कावड यात्रा काढण्यात आली
मुक्ताईनगरच्या अंतुर्ली येथे मोठ्या उत्साहात श्रावण महिन्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कावड यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली भक्ती मय वातावरणात ही कावड यात्रा पार पडली पंचक्रोशीतील नागरिकांनी या कावड यात्रेत सहभाग नोंदवला.