Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: कोकाटे हदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न

Partur, Jalna | May 12, 2026
आज दिनांक 12 मे 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न झाली आहे या शिबिराचे उद्घाटन परतुर म्हणता विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महसूल अधिकारी सुद्धा उपस्थित झाले होते याप्रसंगी शेतकऱ्यांच्या कुठल्याही कामांना व्यक्त आणू नका अशा सूचना या शिबिराच्या माध्यमातून आमदार लोणीकर यांनी दिल्या आहे.

MORE NEWS

परतूर: कोकाटे हदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न - Partur News