स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत डॉ.सतीश गुजलवार ,सहाय्यक संचालक कुष्ठरोग सिंधुदुर्ग यांची श्री निलेश मठकर ,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सिंधुदुर्ग यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणी चे सिंधुदुर्गनगरी केंद्रावर दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता प्रसारित होणार आहे.