Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

यवतमाळ: निम्न पैनगंगा प्रकल्पात स्थानिकांना रोजगार द्या; शेतकरी चळवळीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Yavatmal, Yavatmal | Jan 14, 2026
यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या कामात बाहेरील राज्यातील मजूर न आणता स्थानिक मजूर तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्राधान्य देण्यात यावे,या मागणीसाठी शेतकरी चळवळ यवतमाळच्या वतीने आज दिनांक १४ जानेवारी २०२६ (बुधवार) रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन सादर करण्यात आले.
यवतमाळ: निम्न पैनगंगा प्रकल्पात स्थानिकांना रोजगार द्या; शेतकरी चळवळीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Yavatmal News