Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

साकोली: साकोली व इतर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सभेचे भंडारा येथे आयोजन

Sakoli, Bhandara | Nov 28, 2025
साकोली तुमसर भंडारा पवनी येथील नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सभेचे आयोजन शनिवार दि29 नोव्हेंबरला दुपारी 1वाजता भंडारा येथील दसरा मैदान येथे करण्यात आली आहे.या सभेला साकोली तालुक्यातील सर्व मंडळ अध्यक्ष,मंडळ कार्यकारणी,बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख, आजी, माजी पदाधिकारी,खासदार आमदार नगरसेवक व जेष्ठ कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी साकोली तालुकाच्या वतीने करण्यात आले आहे.

MORE NEWS