हिंगोली: करंजाळा तांडा शाळेतील ऊसतोड मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप
ग्रीन लाईफ फाउंडेशन, पुणेच्या उपक्रमांतर्गत करंजाळा तांडा येथील ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांना वर्षभर पुरे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यामध्ये पेन, पेन्सिल, खोडरबर आणि विविध शाळेच्या पुस्तकांचा समावेश होता.