Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Jabalpur
ondc_official
No video available
10
महिलाओं के नेतृत्व वाले एफपीओ के जैविक, पारंपरिक रूप से निर्मित उत्पादों के साथ अपने स्वास्थ्य को बदलें
105.9k views |
Maharashtra, India
| Aug 28, 2024
MORE NEWS
📍 इंटरनेट हायस्कूलच्या संस्थाचालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद. 📍लातूरकर आणि हिंदू संघटना आक्रमक भूमिका घेत शाळे सारख्या पवित्र ठिकाणी शिकणाऱ्या मुलींचें लैंगिक शोषण करणाऱ्या बशीर शेख ला तात्काळ अटक करून फाशी द्या अशी मागणी करण्यात आली.
Latur, Latur | Oct 6, 2026
📍मुलींसाठी शाळा ही सर्वात सुरक्षित जागा, पण आता त्या मुलींसाठी तीच शाळा आज सर्वात भीतीदायक बनली या हरामखोरामुळे : आ. चित्राताई वाघ, प्रदेशाध्यक्ष, भाजप महिला मोर्चा
Latur, Latur | Oct 6, 2026
लातूर महानगर पालिकेच्या व्यापारी संकुलनात दोन दुकानाना भीषण आग लागल्याची घटना घडली.
Latur, Latur | Oct 6, 2026
📍आदर्श इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक तथा प्रिन्सिपल बशीर शेख यांच्या विरोधात लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद. 📍 आज समस्त लातूरकरांनी तसेच हिंदू संघटने च्या वतीने मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. दखल घेत भाजप च्या चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Latur, Latur | Oct 6, 2026
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
Latur, Latur | Oct 6, 2026
📍लातूर करांनी लातूरकर म्हणून समोर यावं आणि अशा विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी जात पंथ धर्म विसरून लातूरकर म्हणून सोबत वेळ येण्याची हीच एक ती वेळ आहे.
Latur, Latur | Oct 6, 2026
📍लातूरात नवीन रेणापूर परिसरात हॉटले मधे दुचाकी घालत हॉटेल मालकाला आणि महिला ग्राहकाला अत्यन्त अभद्र भाषेत शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न.
Latur, Latur | Oct 6, 2026
आमच्या बालपनातील रानमेवा (कार)
Latur, Latur | Oct 5, 2026
SP ऑफिस समोरच गुंडागर्दी; चहा सेंटरची तोडफोड, मारहाण CCTV मध्ये कैद विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात NCR दाखल लातूर, दि. 4 -शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील आयशा कॉलनी परिसरात एका चहा सेंटरमध्ये घुसून तोडफोड व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. दि. 3 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी दोन तरुण दुचाकी क्रमांक MH24 CE 4917 थेट हॉटेलच्या किचनमध्ये घुसवतात. CCTV फुटेजनुसार, पांढरा प्रिंटेड शर्ट घातलेल्या तरुणाने हॉटेल कामगाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने किचन ओट्यावरील भांडी, कढई फेकून मोठे नुकसान केले. यावेळी हॉटेलमधील महिला व इतर कामगारांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही ढकलून देत एका कामगाराला मारहाण करण्यात आली. सुमारे 10 मिनिटे हा गोंधळ सुरू होता. या प्रकरणी फिर्यादी अलीम अहमद शेख (वय 51, रा. आयशा कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात NCR क्र. 1425/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 352, 351(2), 351(3), 324(4) अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच असा प्रकार घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले असून पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस करत आहेत.
Latur, Latur | Oct 4, 2026