महाराष्ट्राचं नवं आरोग्यगीत… ‘कसं काय?’
https://youtu.be/mdKGNchk0aY
2.4k views | Gondia, Maharashtra | May 19, 2026 महाराष्ट्राचं नवं आरोग्यगीत… ‘कसं काय?’ https://youtu.be/mdKGNchk0aY लोकसहभाग, जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारं ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचं अधिकृत गाणं आता महाराष्ट्रभर घुमत आहे. गावागावांना जोडणारा एकच सूर — 'कसं काय?' @CMOMaharashtra @DevendraFadnavis @mieknathshind